Omicron Coronavirus Variant मुळे पुन्हा Lockdown? Test Positivity Rate बद्दल केंद्र सरकार म्हणालं…
#BBCMarathi #Omicron #COronavirus #Covid19 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ओमिक्रॉन, लसीकरण आणि मास्कच्या वापरावर भाष्य करण्यात आलं. यावेळी ICMRचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक इशारा दिला की ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथे निर्बंध लादले जातील.…
#BBCMarathi #Omicron #COronavirus #Covid19
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ओमिक्रॉन, लसीकरण आणि मास्कच्या वापरावर भाष्य करण्यात आलं. यावेळी ICMRचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक इशारा दिला की ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथे निर्बंध लादले जातील. पाहा ते नेमकं असं का म्हणाले.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi